आपण अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी व्यावसायिक निर्देशिकेमध्ये नोंदणी केली आहे का?

स्वकुळ समाचार

स्वकुळ समाचार

स्वकुळ साळी समाजातील विविध घटकातील घडामोडींची सविस्तर माहिती स्वकुळ समाचारामध्ये प्रकाशित होत असते. अनेक वर्षापासून आपल्या समाजामध्ये मासिक आणि वार्षिक स्वरुपात स्वकुळ समाचार उपलब्ध होत आहे. तरी ज्या समाज बांधवांना हे मासिक हवे असेल अशा समाज बांधवांना विनंती आहे कि त्यांनी आपल्या नजिकच्या स्थानिक संस्थेमध्ये संपर्क साधावा.

वधू-वर मेळावा

वधू-वर मेळावा

Upcoming Vadhu-Var melava वधू-वर मेळाव्यामध्ये नाव नोंदणीसाठी आपल्या जवळच्या स्थानिक संस्थेशी संपर्क साधा.

कुटुंब सर्वेक्षण २०१३
Visit Site +

कुटुंब सर्वेक्षण २०१३

अखिल महाराष्ट्र स्वकुल साळी समाज संस्थेने कुटुंब सर्वेक्षण (साळी समाजाची जनगणना) चे कार्य हाती घेतले आहे. त्यासाठी समाजाने Swakul Sali Census नावाचे Android Application बनवले आहे. हे Application Google Play Store वर उपलब्ध आहे. त्याचबरोबर संस्थेने ह्याच website मध्ये Swakul Sali Census webpage उपलब्ध करून दिलेले आहे. तरी सर्वाना नम्र विनंती आहे कि त्यांनी आपापल्या कुटुंबाची माहिती ह्या सर्वेक्षणामध्ये भरून आम्हाला सहकार्य करावे. धन्यवाद !

LATEST POSTS

VIEW ALL -
 • AMSSS Adhiveshan May 2017
  01 June 2017 by Amit Sali, in BLOG
  AMSSS Adhiveshan May 2017
  Akhil Maharashtra Swakul Sali Samaj Sanstha - Adhiveshan 2017 - Image Gallery
  Read More +
 • शताब्दी महोत्सव : सन – २०१५ : निमंत्रण
  20 March 2013 by AMSS Team, in BLOG
  शताब्दी महोत्सव : सन – २०१५ : निमंत्रण
  शताब्दी महोत्सव सन – २०१५ निमंत्रण श्री विठोबा रखुमाई मंदिर स्वकुळ साळी समाज पेठमाप, ता. चिपळूण...
  Read More +
 • माघी गणेश जयंती उत्सव – रानवली
  17 January 2015 by AMSS Team, in BLOG
  माघी गणेश जयंती उत्सव – रानवली
  || सस्नेह निमंत्रण || श्री क्षेत्र वरदविनायक गणेश मंदिर – रानवली माघी गणेश जयंती उत्सव श्री गणेश...
  Read More +

WELCOME TO AKHIL MAHARASHTRA SWAKUL SALI SAMAJ SANSTHA 

 

गौरीसुताय गजानन सहोदराय | सुरप्रियाय च कालभैरवरुपाय ||

वस्त्रसर्जकाय च शिवजिव्हामृताय | भगवान श्री जिव्हेश्वराय नमो नम: || 

|| भगवान जय जिव्हेश्वर ||
TOP